E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
भटिंडात विमान कोसळून एक ठार; ९ जखमी
Samruddhi Dhayagude
08 May 2025
चंडीगढ : पंजाबच्या भटिंडा येथील अकलियान कलान गावात बुधवारी पहाटे विमान कोसळले. या दुर्घटनेनंतर लागलेल्या आगीत एका नागरिकाचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले.
गोविंद असे मृताचे नाव असून तो हरयाना येथील शेतमजूर आहे. अकलियान कलान गावाजवळ गव्हाच्या शेतात मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास हे विमान कोसळले. विमान अपघाताचा आवाज येताच ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आग लागलेले विमान पाहताच काही नागरिक वैमानिकाला वाचवण्यासाठी धावले. ते विमानाच्या दिशेने धावत असताना स्फोट झाला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले. जखमींना शहीद भाई मणिसिंह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी एकाला भटिंडा येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत पाठविण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच भटिंडाच्या जिल्हाधिकार्यांनी अपघातस्थळ आणि रुग्णालयात धाव घेतली.
Related
Articles
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात चकमकीत शिकारी ठार
30 May 2025
हुंड्यासाठी विवाहितेला घरात डांबले
03 Jun 2025
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
03 Jun 2025
काश्मीरी पंडितांना सन्मानाने परत आणावे : मेहबुबा
03 Jun 2025
स्वित्झर्लंडमध्ये भूस्खलनामुळे एक गाव बर्फात गाडले गेले
30 May 2025
प्रत्युत्तर शुल्काच्या अंमलबजावणीस मनाई

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
विमा महामंडळाचा विक्रम
6
पती आणि सासू येरवडा कारागृहात